दहावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट दहावीच्या निकालाची तारीख जे आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे एक नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे. विषय पहा माध्यमिक शालन प्रमाणपत्र दहावी परीक्षा मार्च 2024 चा जो काही निकाल आहे तो आता लावण्यात येणारे हा निकाल सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे.
जाहीरप्रकटन वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आत्ता दहावीचा 27 तारखेला दुपारी एक वाजता दहावीचा निकाल या संकेतस्थळावरती या वेबसाईट सुद्धा दिलेले आहेत तरी ते पहा सहा वेबसाईट आहेत सहा वेबसाईट
3) https://www.mahahsscboard.in
4) https://results.digilocker.gov.in
5) https://www.tv9marathi.com
6) https://results.targetpublications.org
वरील वेब साईट वरती दहावीचा रिझल्ट 27 तारखेला एक वाजता तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
0 Comments