MPSC पशुधन विकास अधिकारी भरती 2025 | २७९५ पदांसाठी मोठी संधी! | MPSC LDO Recruitment 2025

 

 

MPSC पशुधन विकास अधिकारी भरती 2025 | Maharashtra Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025

(Livestock Development Officer – Maharashtra Animal Husbandry Services)

🔹 पदाचे नाव: पशुधन विकास अधिकारी (Livestock Development Officer)
🔹 पदसंख्या: २७९५ जागा
🔹 शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार पात्रता आहे. (कृपया मूळ जाहिरात वाचा.)
🔹 नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
🔹 अर्ज पद्धत: ऑनलाईन

Maharashtra Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025


MPSC LDO भरती 2025 – वयोमर्यादा


MPSC LDO भरती 2025 – अर्ज शुल्क

  • खुला वर्ग: ₹394/-
  • मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / अपंग: ₹294/-
  • Maharashtra Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: २९ एप्रिल २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ मे २०२५

How To Apply For MPSC Group A Advertisement 2025

  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा; माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • संबंधित कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जाची लिंक २९ एप्रिल २०२५ पासून सक्रिय होईल.
  • अंतिम दिनांकपूर्वी अर्ज सादर करणे गरजेचे आहे.

👉 अधिक माहितीसाठी PDF जाहिरात वाचा. Maharashtra Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025


महत्त्वाचे दुवे (Important Links)

Maharashtra Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025

Scroll to Top